पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

पंढरपूर LIVE 3 जानेवारी 2019


पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त  प्रतिमेचे पुजन नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, बांधकाम समिती सभापती मालन देवमारे यांच्या शुभहस्ते, नगरसेविका लतिका डोके, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी नगराध्यक्षांनी आपल मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वच्छता व वैद्यकीय आरोग्य समिती सभापती अनुसया शिरसट, महिला व बाल्कल्याण समिती सभापती रेणुका घोडके, नगरसेविका शकुंतला नडगिरे, नगरसेवक विक्रम शिरसट, सुजितकुमार सर्वगोड, शिक्षण समिती सभापती विवेक परदेशी, डी.राज सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते बसवेश्वर देवमारे, धर्मराज घोडके,  नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com