महालक्ष्मी देवीस परिधान करण्यात आली सोन्याची साडी

विजयादशमी (दसरा) निमित्त पंढरपूर लाईव्हच्या सर्व वाचक, हितचिंतक व जाहिरातदार बंधु-भगिणींना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा...!
 पंढरपूर LIVE 17 ऑक्टोबर 2018

आज गुरुवारी दुपारी ४ . वाजता सोन्याची साडी परिधान करण्यात आली .देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे  हे ८ वे वर्ष होय. दरवर्षी विजयादशमी निमित्त श्री महालक्ष्मी देवीस सोन्याची साडी परिधान करण्याची श्री महालक्ष्मी मंदिर , सारसबाग , नवरात्रोत्सवातर्फे परंपरा आहे . अंदाजे १३ किलो वजनाची हि साडी संपूर्ण शुध्द सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. कुंभकोणम येथील कारागिरांनी तब्ब्ल १ वर्षे मेहनत करून हि साडी तयार केली आहे . या कारागिरांनी पुण्यात मंदिरात १ वर्षे मुक्काम करून अहोरात्र कष्ट करून हि साडी तयार केली . हि सोन्याची साडी खास विजयदशमीच्या दिवशी देवीला परिधान केली जाते . 
सुवर्ण वस्त्राने परिधान देवीचे हे आगळे वेगळे रूप भाविकांना उद्या विजयादशमीच्या दिवशी रात्री पर्यंत अनुभवता येणार आहे .
 












  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com