पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारताचे माजी पंतप्रधान स्व.श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व भारताचे माजी गृहमंत्री स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

पंढरपूर LIVE 31 ऑक्टोबर 2018


पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राष्ट्रीय संकल्प दिवस व स्व.श्रीमती इंदिरा गांधी पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पुजन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते व राष्ट्रीय एकता दिवस व भारताचे गृह मंत्री स्व.श्री.सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त प्रतिमा पुजन माजी आमदार, चेअरमन पांडुरंग सह.सा.कारखाना लि.श्रीपुरचे मा.सुधाकरपंत परिचारक यांचे शुभहस्ते, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, पाणीपुरवठा समिती सभापती सुप्रिया डांगे, सार्व.बांधकाम समिती सभापती मालन देवमारे, महिला व बालकल्याण समिती सभापती रेणुका घोडके, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी गटनेते अनिल अभंगराव यांनी भारताचे माजी पंतप्रधान स्व.श्रीमती इंदिरा गांधी व भारताचे माजी गृहमंत्री स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जिवनीतील अनेक घटनांची व कार्यांची अभ्यासपुर्ण मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास नगरसेविका रेहाना बोहरी, शकुंतला नडगिरे, नगरसेवक विक्रम शिरसट, संजय निंबाळकर, मालोजी शेंबडे, श्रीनिवास बोरगावकर, आदित्य फत्तेपुरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, सामाजिक कार्यकर्ते धर्मराज घोडके, अमोल डोके, भागवत बडवे, बसवेश्वर देवमारे, नवनाथ रानगट, तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी केले.











महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com