आहेगाव शिक्षण समिती च्या अध्यक्षपदी समाधान बारस्कर

पंढरपूर LIVE 22 ऑक्टोबर 2018


आहेगाव ता.माढा येथील शिक्षण समिती च्या अध्यक्षपदी समाधान बारसकर यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी प्रकाश जगताप यांची निवड झालीय. 

निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला व गुलालाची मुक्तहस्ते उधळण करण्यात आली. यावेळी सरपंच बाळासाहेब जगताप, सोसायटी चेअरमन सिताराम दादा पवार, मा.चेअरमन आण्णासाहेब पाटील, संजय जगताप, मा.सरपंच भागवत करांडे, समाधान कदम, हणुुमंत बारस्कर, तानाजी करांडे, ईश्वर जगताप, सागर थोरे, परदुम कांबळे, विष्णु जगताप, सुरेश घाडगे, सितल सिताप, तानाजी कचरे, बालाजी कुंभार, संजय कोळपे, रामचंद्र जगताप, धनाजी पवार, दत्ता कांबळे, नारायन भंडगर, दादासाहेब बारस्कर, दत्ता चव्हाण सर्व शिक्षक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com