उद्यापासून होणार रुक्मिणीमातेस अर्पण केलेल्या साड्यांची जाहीर सेल विक्री

पंढरपूर LIVE 26 ऑक्टोबर 2018

 

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरच्या वतीने श्रीरुक्मिणीमातेस  अर्पण केलेल्या सहा व नऊ वारी साड्यांचा सेल दि. 27-10-2018 ते दि. 31-10-2018 या कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत श्रीसंत तुकाराम भवन पंढरपूर येथे  करण्यात येणार असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 














महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com