पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची सायंकाळची पुजा व आरती पंढरपूर शहर पोलिस स्टेशन डी.बी.शाखेचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत गोसावी यांचे शुभहस्ते

Pandharpur Live 17 September 2018





आज दि. 17 सप्टेंबर 2018 रोजी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची सायंकाळची पुजा
पंढरपूर शहर पोलिस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.)शाखेचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत गोसावी यांचे शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे, पोलिस नाईक केशव सुर्वे व बाभुळगाव येथील समाजसेवक उमेश चव्हाण आदी उपस्थित होते. पौरोहित्य श्री.भास्कर विप्र गुरुजी यांनी केले.

सर्वत्र सुख-शांतता व एकात्मता नांदावी अशी प्रार्थना यावेळी श्री.गोसावी यांनी केली.  यावेळी श्री.वानखेडे यांनी त्यांचा सत्कार केला व विनंतीला मान देऊन आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले.





  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com