शिक्षक दिनानिमित्त स्वेरी इंजिनिअरींग महाविद्यालयात आदर्श शिक्षकांचा सन्मान...

पंढरपूर LIVE 5 सप्टेंबर  2018


 गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मध्यवर्ती असलेल्या अ‍ॅम्पिथिएटरमध्ये भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.  यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. विकास कदम, अफसर मुलाणी, सचिदानंद चिखले, सुवर्णा टकले, राजेंद्र कोरे, बाळासाहेब गोरे, तसेच पी.एच.डी.पदवी संपादित केलेले स्वेरीतील शिक्षक डॉ. आर.आर.गिड्डे,  डॉ. ए.बी.शिंदे, डॉ. संतोष साळुंखे, बी. फार्मसीचे प्राचार्या डॉ. एस.डी. सोनवणे, डॉ. आर.डी.बेंदगुडे तसेच संशोधन पेपरद्वारे निधी मिळविणारे डॉ. अभय उत्पात, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डॉ. एस.एस. आपटे, प्रा. व्ही.डी.जाधव, प्रा. जयंत बोकेफोडे, प्रा. पी.जी.गायकवाड आंतरराष्ट्रीय पेपर सादर केलेले शिक्षक प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, उपप्राचार्य प्रा. एस.एन.कुलकर्णी, प्रा. व्ही.एस.क्षीरसागर, डॉ. प्रशांत पवार, प्रा. संदीप वांगीकर, प्रा. दिप्ती तंबोली, प्रा. महेश मठपती, प्रा. श्रीकृष्ण भोसले, प्रा. अविनाश पारखे, प्रा. नवनाथ स्वामी, प्रा.एम.एम. पवार आदी प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. बघा पंढरपूर लाईव्हचा हा व्हिडीओ.







  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com