मोबाईल सेवा सतत खंडित होत असल्याने कुर्डुवाडी शहरात संताप

पंढरपूर LIVE 4 सप्टेंबर  2018


कुर्डुवाडी ( प्रतिनिधि)    *मोबाईल सेवा सतत खंडित  होत असल्याने कुर्डुवाडी शहरात संताप व्यक्त होत आहे सतत इंटरनेट सेवा  त्या मुळे  खंडित होत आहे.



कुर्डुवाडी शहरात आयडिया, एअरटेल, बी एस एन एल, जिओ या नांमाकित कंपन्या टेलिकाॅम सेवा देत आहेत मात्र प्रतेक अठवड्यातुन एकाद दिवस अळी पाळी ने या कंपण्याची सेवा बंद होत आहे शहर हे रेल्वे जंकशन मराठवाडया चे प्रवेश द्वार आहे आशा वेळेस सतत खंडित होणारे इंडरनेट मुळे नागरिकाना मोठा व्यत्यय येत आहे, सरकारी अर्ज प्रकिया, पोस्ट ची पर्सल व रजिस्टर सेवा , नेट बॅंकिंग, या वर परिणाम होत आहे शहरातील नागरिक यामुळे संताप व्यक्त करत आहेत येथिल व्यापारी दर्शन देवी म्हणाले सध्या मोबाईल मध्ये दोन कंपणी चे सिम असतात त्या मुळे इंटरनेट ला व्यत्यय सहसा सोशल मिडिया साठी येत नाहि पण येणारे जाणरे फोन हे त्या त्या नंबर वर येत असल्याने सामन्य मानसाणा सतत व्यत्यय येत आहे.






  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com