योगसाधनेने शरीर आणि मन सुदृढ होते ः सीमा परिचारक
पंढरपूर LIVE 3 सप्टेंबर 2018
योगशिबीरांचे उदघाटन करताना सीमाताई परिचारक , चंदाताई तिवाडी , कमलताई तोंडे , सुनीता तोंडे व आदि.
पंढरपूर --
योगसाधनेने शरीर आणि मन हे सुदृढ आणि संस्कारीत बनते.त्यामुळे महीलांसाठी तरी हल्लींच्या धकाधकींच्या जीवनात घरांचा आणि संसाराचा कारभार पाहताना. काही वेळ हा योगसाधनेसाठी देणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन सीमाताई परिचारक यांनी केले.
येथील राजयोगिनी आहील्यादेवी मागासवर्गीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आ. प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त महीलांचे योगशिबीर येथील येळे वस्ती येथे घेण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. प्रसंगी मनिषा पुदलवाड , डॉ सुनिता पडळकर , चंदाताई तिवाडी , ज्योती कटेकर , निकीता पवार , नगरसेविका रेणुका घोडके ट्रस्टच्या संस्थापिका कमलताई तोंडे आदि याप्रसंगी उपस्थित होत्या.
आ. परिचारकांच्या वाढदिनी घेतलेल्या या आगळया वेगळया कार्यक्रमाच्या निमित्ताने महीलांचे श्रावण मासानिमित्त औक्षण करून त्यांना सौभाग्यवस्तू भेट देण्यात आली. विशेष म्हणजे पहाटे साडे पाच वाजता ठेवण्यात आलेल्या येागशिबीरास शेकडो महीलांचा उत्साही सहभाग दिसून आला. यामधे प्रमुख्याने योगशिक्षिका सोनाली जाधव यांनी महीलांना योगांची परिपूर्ण माहीती आणि ज्ञान देण्यांचे काम प्रत्यक्षिकांसह केले. यावेळी डॉ संगीता पाटील यांनी देखिल मार्गदर्शन केले.
या योगशिबीराच्या निमित्ताने भल्या पहाटे रूपाली परमार यांच्या स्वागतगीतांने या कार्यक्रमाची सुरूवात झाली. या योगशिबीरांस परिसरातील डॉ अश्विनी परदेशी , मनिषा हंकारे , सुनिता काळे , अंजली निंबाळकर , सुरेखा कुलकर्णी , मिनाक्षी झांबरे , अंजली डिंगरे , ज्योती गावडे , रूपाली येळे , शैलजा सलगर , चंदना येळे , सरोज मुतीन , विघा बर्गे , सुनीता तोंडे , शोभा बडवे , सुप्रिया सलगर आदिंनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
सदरच्या महीलाच्या कार्यक्रमास आ. प्रशांत परिचारक विचार मंचच्या देखिल तरूण कार्यकर्त्याचे मौलाचे सहकार्य लाभले. या विचार मंचच्या वतीने येळे वस्ती येथेच आ. परिचारकांच्या वाढदिनी वार्तार्फलकांचे देखिल उदघाटन करण्यात आले. यासाठी युवानेते प्रणव परिचारक उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शितल येळे , पंकज तोंडे , युवराज सलगर यांसह येळेवस्ती तसेच गणेश नगर , परदेशी नगर , गुरूकृपा आदि उपनगरातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com