पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा व आरती पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे व पोलिस नाईक गजानन माळी यांच्या शुभहस्ते
Pandharpur Live 20 September 2018
आज दि. 20 सप्टेंबर 2018 रोजी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा व आरती पंढरपूूर शहर पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे व पोलिस नाईक गजानन माळी यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी पोलिस नाईक श्रीराम ताटे व पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे उपस्थित होते. पौरोहित्य श्री.भास्कर विप्र गुरुजी यांनी केले.
सर्वांना सुख-शांती-समृध्दी लाभावी व सर्वत्र शांतता टिकावी अशी प्रार्थना सर्वांनी विघ्नहर्त्यासमोर केली. यावेळी संपादक भगवान वानखेडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले व विनंतीला मान देऊन आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. पंढरपूर लाईव्हच्या बातम्या बाबत व आगामी महत्वाच्या अत्याधुनिक उपलब्ध केल्या जाणार्या बदलांबाबत संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांना माहिती दिली. सर्वांनी पंढरपूर लाईच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com