सिंहगड मध्ये ‘टेक्नीकल पेपर रायटिंग व इथिक्स आणि इम्प्कॅट’ या विषयांवर व्याखान
पंढरपूर LIVE 3 सप्टेंबर 2018
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात ‘टेक्नीकल पेपर रायटिंग व इथिक्स आणि इम्प्कॅट’ या विषयांवर तज्ञांन्याकडून विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाच्या वतीने पुणे येथील ए आय एस एस एम कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथील डॉ. व्ही. के. बैरागी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी तिसऱ्या,चौथ्या व एम ई विद्यार्थांना डॉ. व्ही. के. बैरागी तयार केलेल्या आठ पेटंट फाईल ची माहिती दिली. याच बरोबर डॉ. व्ही. के. बैरागी यांच्याकडे पी एच डी करण्यासाठी सहा विद्यार्थांनी नोंदणी केली आहे असे सांगितले.
या व्याखानात महाविद्यालयातील ७० हून अधिक विद्यार्थी सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. अल्ताफ मुलाणी, शिक्षक प्रतिनिधी प्रा. अंजली पिसे, यांच्या सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षेकेत्तर कर् मचा-यांनी परीश्रम घेतले.
फोटो ओळी- पंढरपूर सिंहगड मध्ये ‘टेक्नीकल पेपर रायटिंग व इथिक्स आणि इम्प्कॅट’ या विषयांवर व्याखान देताना डॉ. व्ही. के. बैरागी सोन उपस्थित विद्यार्थी

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com