पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा

Pandharpur Live 18 September 2018



 पंढरपूर (प्रतिनिधीकोर्टी (तापंढरपूरयेथील एस.केएनसिंहगड
 अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाअसल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅकैलाश करांडे यांनी दिली.    
पंढरपूर सिंहगड मध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅकैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यातआलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन डाॅरविंद्र व्यवहारेडाॅस्वानंद कुलकर्णी, टीएसमोटेएनएनडिंगरे,श्रीराम मधुकरअदिक निखिल आदी मान्यवरांच्या हस्ते इंजिनिअर डाॅविश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेचे पूजन दिपप्रज्वलन करून करण्यात आले.  कार्यक्रमासाठी उपस्थिती इंजिनिअर यांचे शाल  पुष् गुच्छ  प्रतिमादेऊन सन्मान रण्यात आलामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डाॅरविंद्र व्यवहारे म्हणाले,इंजिनिअर ने कष्ट घेतले पाहिजे त्या शिवाय यश मिळवता येत नाहीतुम्ही स्वतः इंजिनिअर म्हणून जीवन जगतअसताना विश्वेश्वरैया यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून करिअर कराअसे मत डाॅव्यवहारे यांनी व्यक्त केले.यादरम्यान टी.एसमोटे बोलताना म्हणालेआजच्या सुधारलेल्या जगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूखुप प्रगती झाली आहेआजची जी प्रगती झाली आहे ती केवळ इंजिनिअर मुळे झाली आहेआधुनिकभारताचा पाया विश्वेश्वरैया यांनी घातला आहेअभियंता म्हणून त्यांनी केले कार्य समाजाला दिशादर्शक आहे असे मत मोटे यांनी व्यक् केलेयावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभियंता दिवसाचे औचित्य साधूनमनोगत व्यक्त केले तसेच एनएनमोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जयगाजंळे तर शिक्षक प्रतिनिधी प्रामहिंद काटकर,प्रासोमनाथ कोळी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी रिश्रम घेतलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी ऋतुजा पाटील  प्रशांत पाटील यांनीकेले तर आभा प्रदर्शन डाॅस्वानंद कुलकर्णी यांनी मानले.






  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com