पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा
Pandharpur Live 18 September 2018
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के. एन. सिं हगड
अभियांत्रिकी महाविद्यालयात अभि यंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण् यात आला. असल्याची माहिती महावि द्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैला श करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड मध्ये महाविद्या लयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करां डे यांच्या मार्गदर्शनाखाली आयो जित करण्यातआलेल्या या कार्यक् रमाचे उदघाटन डाॅ. रविंद्र व् यवहारे, डाॅ. स्वानंद कुलकर्णी, टी. एस. मोटे, एन. एन. डिंगरे, श्रीराम मधुकर, अदिक निखिल आदी मान्यवरांच्या हस्ते इंजिनिअर डाॅ. विश्वेश्वरैया यांच्या प्रति मेचे पूजन वदिपप्रज्वलन करून कर ण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस् थिती इंजिनिअर यांचे शाल व पुष् प गुच्छ व प्रतिमादेऊन सन्मान क रण्यात आला. महाविद्यालयातील वि द्यार्थ्यांना मार्गदर्शन करता ना डाॅ. रविंद्र व्यवहारे म्हणा ले,इंजिनिअर ने कष्ट घेतले पाहि जे त्या शिवाय यश मिळवता येत ना ही. तुम्ही स्वतः इंजिनिअर म् हणून जीवन जगतअसताना विश्वेश् वरैया यांचा आदर्श डोळ्यासमोर ठे वून करिअर करा. असे मत डाॅ. व् यवहारे यांनी व्यक्त केले.या दरम्यान टी.एस. मोटे बोलताना म् हणाले, आजच्या सुधारलेल्या जगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू नखुप प्रगती झाली आहे. आजची जी प्रगती झाली आहे ती केवळ इंजिनि अर मुळे झाली आहे. आधुनिकभारता चा पाया विश्वेश्वरैया यांनी घा तला आहे. अभियंता म्हणून त्यां नी केले कार्य समाजाला दिशादर् शक आहे असे मत मोटे यांनी व्यक् त केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभियंता दिवसा चे औचित्य साधूनमनोगत व्यक्त के ले तसेच एन. एन. मोटे यांनी वि द्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अ जयगाजंळे तर शिक्षक प्रतिनिधी प् रा. महिंद काटकर,प्रा. सोमनाथ को ळी सह महाविद्यालयातील सर्व शि क्षक वशिक्षकेतर कर्मचा-यांनी प रिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सू त्रसंचालन कुमारी ऋतुजा पाटील व प्रशांत पाटील यांनीकेले तर आभा र प्रदर्शन डाॅ. स्वानंद कुलकर् णी यांनी मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com