पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची आजची सकाळची आरती डी.वाय.एस.पी. डॉ.सागर कवडे यांचे शुभहस्ते

Pandharpur Live 15 September 2018











आज दि. 15 सप्टेंबर 2018 रोजी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची सकाळची आरती व पुजा पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी (डी.वाय.एस.पी.) डॉ.सागर कवडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. सर्वत्र सुख-शांती नांदावी अशी मनोकामना त्यांनी विघ्नहर्त्याकडे व्यक्त केली. यावेळी पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे व उपसंपादक विजयकुमार गायकवाड उपस्थित होते. पौरोहित्य श्री.भास्कर विप्र गुरुजी यांनी केले.

पंढरीचे सर्वप्रथम वेब चॅनल ‘पंढरपूर लाईव्ह’ वरील वार्तांकन व वाचकांच्या प्रतिसादाबद्दल संपादक भगवान वानखेडे व उपसंपादक विजयकुमार गायकवाड यांनी अधिक माहिती दिल्यानंतर ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्याबाबत डी.वाय.एस.पी डॉ.कवडे सरांनी समाधान व्यक्त केले. व पंढरपूर लाईव्हच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी पंढरपूर लाईव्हच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. अतिशय व्यस्त असूनही वेळात वेळ काढुन आपल्या विनंतीला मान देऊन पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात आल्याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे आभार मानले.





  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com