प्रतिभा क्रिएशनच्या वतीने आज अटलपंक्तींया
पंढरपूर LIVE 21 आॅगस्ट 2018
पंढरपूर --
येथील प्रतिभा क्रिएशनच्या वतीने भारताचे पूर्व पंतप्रधान स्व.अटलिबहारी वाजपेयी यांच्या कवितांचे वाचन करून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्चात येणार आहे. सदरचा ' अटलपंक्तींचा ' हा काव्यवाचनाचा कार्यक्रमआज(बुधवारी) सायं सहा वाजता येथील सावरकर वाचनालयामधे होणार आहे.
अटलबिहारी वाजपेयी हे व्यक्तीत्व एका बुलंद कवी मनाचे होते. तसेच त्यांचा वक्तृत्वाचा व्यासंग देखिल मोठा होता. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर त्यांना एका आगळया वेगळया आणि त्यांच्याच शब्दकाव्यांना उजाळा देत श्रध्दांजली अर्पण करण्यांचे प्रतिभा क्रिएशनच्या वतीने ठराविण्यात आलेले आहे.
सदरचा अटलबिहारी यांच्या कवितांचा काव्यवाचनाचा कार्यक्रम आज सायं ६ वाजता येथील सावरकर वाचनालयामधे होणार आहे. यामधे पंढरपूरातील विविध कवी तसेच साहीत्यप्रेमी , शिक्षक आणि विद्यार्थी देखिल अटलबिहारी वाजपेयीं यांच्या कवितांचे वाचन करणार आहेत. अटलजींच्या कवित्वांची ताकद आणि एक असामान्य अनुभुती यानिमित्ताने पंढरपूरकरांना अनुभवता येणार आहे.
सदरचा कार्यक्रम हा आज बुधवारी वेळेवरच सुरू होणार आहे. तरी समस्त पंढरपूरकर साहीत्यप्रेमी , अटलप्रेमी व्यक्तींनी या अटलपंक्तींया कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी. असे आवाहन प्रतिभा क्रिएशनच्या वतीने करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com