आय पी सी (IPC) 1860
पंढरपूर लाईव्ह:- जनहितार्थ
कलम 14- शासकीय सेवककलम 21 -लोकसेवक
कलम 22- जंगम मालमत्ता
कलम 23 - गैरलाभ किंवा गैरहानी
कलम 24 -अपप्रमनिक्पने
कलम 25 -कपतिपनने
कलम 26- समजण्यास कारण
कलम 28- बनावटीकरण किंवा नकलीकरन
कलम 29- दस्त्ताइवज
कलम 29 (अ) -वीदूत नोंदी
कलम 30 -मुल्यवान रोखा
कलम 33 -कृती अकृती
कलम 34- सामाईक इरादा
कलम 39 -आपखुशीने कींवा इचापुर्वक
कलम 40 -अपराध
कलम 41- वी शे श कायदा
कलम 42 -थानीक कायदा
कलम 44 - क्षती / हानी
कलम 52 -सद्भावनेने / शुद्ध हेतूने
कलम 52 (अ) -आसरा देणे
आपवाद
कलम 76 -कायदेशीर बांधील असलेल्या व्यक्तीने आथवा तथ्ये विषयक चुकभूलीमुळे केलेली कृती अपराध होत नाही
कलम 82 -सात वर्ष वयाखालील बालकाने केलेली कृती
कलम 83 -सात वर्षावरील व बारा वर्षाखालील अपरिपक्व समजशक्ती आसलेल्या बालकाने केलेली कृती
कलम 96- खासगीरीत्या बचाव करण्याच्या ओघात केलेली गोष्ट
कलम 97 -शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क
कलम 100 -शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा मृतु घडून आणण्या इतपत केंवा व्यापक आसतो
कलम 101 -आसा हक्क मृतुहून अन्य अपाय करण्या इतपत केंवा व्यापक आसतो
कलम 102-शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क सुरु होणे व चालू राहणे
अप्प्रेर्णा वीषयी
कलम 107- एखा द्या गोष्टीचे अप्प्रेरन
कलम 108- अप्प्रेरक
कलम 109- अपप्रेरणामुळे परीणामतः
कलम 114- अपराध घडला तेंव्हा अपप्रेरक हजार आसने
सार्वजनीक प्रशांततेच्या अपराधाविषयी
कलम 141- बेकायदेशीर जमाव
कलम 142- बेकायदेशीर जमावाचा घटक आसने
कलम 143- शीक शा
कलम 144- प्राणघातक हत्त्यारासः बेकायदेशीर जमावात सामील होणे
कलम 145- बेकायदेशीर जमावाला पांगण्याचा आदेश झाल्याचे माहीत असूनही सामील होणे
कलम 146- दंगा करणे
कलम 147- दंगा करण्याबद्दल शिक्षा
कलम 149- वीधी नी युक्त जबाबदारी
कलम 151- पाच कींवा आधीक व्यक्तींना पंग्न्याचा आदेश मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक थांबून राहणे
कलम 153(अ) -धर्म,वंश,जन्म्थन,नीवास भाषा इ. कारणावरून नीरनीराळया गटामध्ये शत्त्रुतव वाढवणे
कलम 159- दंगल
कलम 160- दंगल करण्याबद्दल शिक्षा
लोकसेवकांकडून किंवा त्यासबंधी घडणार्या अपराधाविषयी
कलम 170- लोकसेवकाची बतावणी करून तोतयागीरी करणे
कलम 171-लोकसेवक वापरतो तशी वर्दी कींवा ओळख चींह कपट करण्याच्या उद्देशाने वापरणे, परीधान करणे
लोकसेवकांच्या कायदेशीर प्रधीकाराच्या अवमानाविषयी
कलम 172- समन्सची बजावणी कींवा इतर कार्येवाही टाळण्यासाठी फरारी होणे
कलम 181- लोकसेवक यांच्या समोर श्प्तेव्र खोटे कथन करणे
कलम 188- लोक्सेव्काने जारी केलेल्या आदेशाची अव्दन्या करणे
खोटा पुरावा आणी सार्वजनीक न्यायाच्या विरोधी अपराध
कलम 201- अपराध्याला वाचवण्यासाठी अपराधाचा पुरावा नाहीसा करणे कींवा खोटी माहीती देणे
कलम 223- लोकसेवकाने हयगयीने बंदीवासातून कींवा हद्दीतून पळून जाऊ देणे
सार्वजनीक आरोग्य,सुरक्षीतता सोय सभ्यता व नीतीमत्ता याना बाधक अशा अपराधाविषयी
कलम 279- सार्वजनीक रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहन चालवणे
कलम 292- अश्लील पुस्तके इ. विक्रीकरण.
े
धर्मसंबंधी अपराधाविषयी
कलम 295- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानांचे नुकसान करणे कींवा ते अपवित्र करणे
कलम 295(अ)- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा कींवा धार्मीक श्रद्धांचा अपमान करून धार्मीक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने कृती करणे
कलम 298- धार्मीक भावना दुखवण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक शब्द उच्चारणे
मानवी शरीरास व जीवीतास बाधक होणार्या अपराधाविषयी
कलम 299- सदोष मनुष्यवध
कलम 300- खून
कलम 302- खुणा बद्दल शी क्षा
कलम 304- सदोष मनुष्यवधा बद्दल शी क्षा
कलम 304(अ)- हयगईने मृत्युस कारण
कलम 304(ब)- हुंडा बळी
कलम 306- आत्महत्तेला अपप्रेरणा देणे
कलम 307- खुनाचा प्रयत्न करणे
कलम 323- इच्छापुर्वक दुखापत पोहचवण्याबद्दल शिक्षा
कलम 324- घातक ह्त्त्याराने कींवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोहच्व णे
कलम 325- इच्छापुर्वक जबर दुखापत पोहच्व्ण्याब्द्दल शिक्षा
कलम 326- घातक ह्त्त्याराने कींवा साधनांनी इच्छापुर्वक जबर दुखापत पोहच्व णे
कलम 326(अ)- असीड इ चा वापर करून इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे
कलम 326(ब)- इच्छापुर्वक अॅसीड फेकणे अथवा फेकण्याचा प्रयत्न करणे
कलम 328- अपराध करण्याच्या उद्देशाने वीष इ सहायाने दुखापत करणे
कलम 330- कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी , गेलेला माल परत घेण्यासाठी इच्छापुर्वक दुखापत करणे
कलम 332- लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने प्रारुत्त करण्यासाठी इच्छापुर्वक दुखापत करणे
कलम 336- इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुर्शीतता धोक्यात आणणारी कृती
कलम 337- इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुर्शीतता धोक्यात आणणार्या कृतीने दुखापत पोचवणे
कलम 338- इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणार्या कृतीने जबर दुखापत पोचवणे
कलम 339- गैर नीरोध / अन्यायाने प्रतीबंध
करणे
कलम 340- गैर प्रीरोध/ अन्यायाने कैदेत ठेवणे
कलम 341- गैर नीरोधाबद्दल शिक्षा
कलम 342- गैर परीरोधाबद्दल शिक्षा
कलम 349- बलप्रयोग
कलम 350- फौजदारी पात्र बलप्रयोग
कलम 351- हल्ला / हमला
कलम 352- फौजदारी पात्र बलप्रयोगाबद्दल शिक्षा
कलम 353- लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने प्रारुत्त करण्यासाठी फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
कलम 354- स्त्री चा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तीच्यावर हमला कींवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
कलम 354(अ)- लैंगीक छ ळ व च छ लाब्द्द्ल शिक्षा
कलम 354(ब)- शीरीला वी वस्र करण्याच्याउद्देशाने तीच्यावर हमला कींवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
कलम 354(क)- चोरून अश्लील चित्रण करणे
कलम 354(ड)- चोरून पाठलाग करणे
कलम 359- अप्ण्य्न /मनुश चोरून नेणे
कलम 362- अपहरण /प्ल्वुन नेणे
कलम 363- अप्ण्य्नाब्द्दल शिक्षा
कलम 370- व्यक्तींचा अप्व्यापार करणे
कलम 375- बलात्कार
कलम 376- बलात्काराबद्दल
कलम 377- अनैसर्गिक शिक्षा सम्भोग
कलम 378 चोरी
कलम 379- चोरीबद्दल शिक्षा
कलम 380- राहते घर वगैरे ठीकाणी चोरी कलम 383- ब्लाद्ग्रह्न /जुल्माने घेणे
कलम 384 - ब्लाद्ग्रह्नाब्द्दल शिक्षा
कलम 390- जबरी चोरी
कलम 391- दरोडा
कलम 392- जबरी चोरीबद्दल शिक्षा
कलम 393- जबरी चोरी करण्याचा प्रयतन करणे
कलम 395- दरोड्याबद्दल शिक्षा
कलम 399- दरोडा घालण्याचा प्रयतन करणे
कलम 405- फौज्दारीपात्र न्यास्भंग / विश्वासघात
कलम 406- न्यास्भनगाब्द्दल शिक्षा
कलम 409- लोक्सेवाकाने ,सावकार ,ए जंत यांनी आन्यायाने वी सवासघात करणे
कलम 410- चोरीची मालमत्ता
कलम 411- अप्रमानीकपणे चोरीची मालमत्ता स्वीकारणे
कलम 415- ठक्वणूक
कलम 417- ठक्वणूक करण्याबद्दल शीक शा
कलम 420- ठक्वणूक करणे आणी मालमत्ता देण्यास नकार देणे
कलम 425- अप्कीर्या
कलम 426- अप्किर्य बद्दल शीक शा
कलम 435- शंभर रुपये पर्यंतच्या कींवा शेतमालाचा 10 रु की मतीच्या नुकसान करण्याच्या उद्देशाने स्पोटक पदार्थ अथवा वीस्तव याद्यारे आगळीक करणे
कलम 441- फौजदारी पात्र अतीक्रमण कींवा अन्यायाची आगळीक
कलम 442-गृह अतीक्रमण कींवा घरा वीषयी आगळीक
कलम 443- चोरटे गृह अतीक्रमण
कलम 444- रात्रीच्या वेळी चोरटे गृह अतीक्रमण करणे
कलम 445- घरफोडी
कलम 447- फौजदारी पात्र अती क्रमनाबद्दल शी कशा
कलम 448- घर अती क्रमनाबद्दल शी कशा
कलम 452- दुखापत ,हमला ,गैर्नीरोध ,करण्याची प्रुव तयारी करून नंतर गृह अतीक्रमण करणे
कलम 454- कारावासाच्या शी क्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी चोरटे गृह अतीक्रमण कींवा घरफोडी करणे
कलम 457- कारावासाच्या शी क्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी रात्री
च्या वेळी चोरटे गृह अतीक्रमण कींवा घरफोडी करणे
कलम 463- बनावटी करण
कलम 465- बनावटी कर नाबद्दल शिक्षा
कलम 468- फसवणूक करण्यासाठी बना वटी करण करणे
कलम 498(अ)- ए खांद्या स्त्रीच्या पतीने कींवा नातेवाईकाने तीला क्रूर वागणूक देणे
कलम 504- शांतता भंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे
कलम 506- फौज्दारीपात्र धाक्दप्त्शा बद्दल शिक्षा
कलम 509- विनयभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव कींवा शब्दोचार करणे
कलम 511- आजीवन कारावासाच्या कींवा अन्य कारावासाच्या शीक्षेस पात्र असलेले अपराध करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल शिक्षा.
जनहितार्थ