अ.भा. छावा मराठा युवा संघटन च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे 358 व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

पंढरपूर (प्रतिनिधी) दि. 14 मे 2015

छत्रपती संभाजी महाराज यांचे 358 व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन पंढरपूर च्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.


संभाजी चौक, पंढरपूर येथील संत दामाजी पंत मंगळवेढेकर मठ येथे दि. 14 मे 2015 रोजी सकाळी 10 ते
सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबीराचे वैशिष्ट्ये म्हणजे युवकांच्या सोबत अनेक युवतींनी सुध्दा रक्दान शिबीरात उत्स्फूर्तपणे सहभागी  होत रक्तदान केले.
हे शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अ.भा. छावा मराठा युवा संघटन, पंढरपूर चे शहर अध्यक्ष सागर कदम, शहर संघटक सागर चव्हाण, कार्याध्यक्ष नितीन धनवडे, शहर सचिव गणेश थिटे, शहर उपाध्यक्ष विकी इंगोले,  राष्ट्रवादी युवक चे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांचेसोबतच  अक्षय ब्लड बँक सोलापूर, बजाज ब्लड बँक पंढरपूर च्या तज्ञांनी परिश्रम घेतले.


   

*************************************************

 

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप  10 हजार मोबाईलमध्ये पोहोचले!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.

आज दि.  रोजी आज दि. 15-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 99 हजार 276 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या

‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!

संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्‍यातील मराठी माणसांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेतले आहे. आज हे अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. 

आज दि.  15-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या   10  हजार 102 झालेली  आहे. 


‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399