विश्‍वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

* शिवतिर्थावर कार्यक्रमाचे आयोजन*

पंढरपूर लाईव्ह

भारतीय घटनेचे शिल्पकार,विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 व्या जयंती निमित्ताने येथील शिवतिर्थावर विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी प्रभातफेरीसाठी शहर व तालुक्यातुन आलेल्या सर्व मंडळांचे व कार्यकर्त्यांनी आनलेल्या भिमज्योतीचे स्वागत करण्यात आले
           विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात व विधायक उपक्रमाचे आयोजन करुन जयंती साजरी केली जात असुन आजच्या या कार्यक्रमास विठ्ठल अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे,तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधिर धुमाळ,दिनकर पाटील,नानासाहेब कदम,पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे,संभाजी बिग्रेडचे शहराध्यक्ष स्वागत कदम,विलास जगदने(सर),अनिल ननवरे(सर)नगरसेवक नामदेव भुईटे,मा.नगरसेवक किरण घाडगे,धनंजय कोताळकर,प्रा.रविराज कंाबळे,दिलीप देवकुळे,आप्पासाहेब जाधव,शालिवाहन कोळेकर,प्रा.सुदाम गायकवाड,रामचंद्र ननवरे,श्रीकांत कसबे,राजाभाऊ भोसले,गुरु दोडीया,मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सुडके,आशाताई बागल आदी उपस्थित होते.
    या कार्यक्रमास डॉ.आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डि.राज सर्वगोड,अध्यक्ष विजय वाघ,उपाध्यक्ष

परमेश्‍वर गोडसे,किशोर खिलारे,मोहन शिंदे,कार्याध्यक्ष दिपक नाईकनवरे,सचिव बाबासाहेब चंदनशिवे,खजिनदार लखन ठावरे,स्वागताध्यक्ष दि.बा.शेळके गुरुजी,निमंत्रक उमेश सासवडकर,प्रसिध्दी प्रमुख किरण ठवरे,सदस्य आनंद सोमासे,प्रभाकर गायकवाड,रमेश सासवडकर,प्रमोद वाघेला,आबा आगावणे,किरण शिंदे,अमित कसबे,निलेश जाधव,मारुती भोसले,प्रशांत आठवले,महेश मोटे,महेश साठे,गुणेंद्र आखाडे ,अजिंक्य देवमारे यांच्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

फोटो ओळ:- विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करताना स.शि.साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे,प्रतिष्ठाणचे संस्थापक डि.राज सर्वगोड,दिलीप देवकुळे,किरण घाडगे,अनिल ननवरे,दिप नाईकनवरे व इतर मान्यवर

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 14 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 84 हजार 431हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 8 हजार 11  झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399