हरे कृष्ण धाम (ईस्कॉन मंदिर) येथे राम जन्मोत्सव उत्साहात संपन्न

पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी)

दि. 28 मार्च 2015


चंद्रभागेच्या पैलतिरावर असणार्‍या ईस्कॉन मंदिर (हरेकृष्ण धाम) येथे आज रामनवमी निमित्त श्रीरामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी राम दरबार दास यांचे प्रवचन झाले, आरती महाविष्णु दास यांचे हस्ते झाली तर बालरुप दास यांचे भजन किर्तन झाले. यावेळी पुष्प अभिषेक करण्यात आला.
रामनामाच्या जयघोषाने सर्व भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली.
***************
  


****************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.28 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   78 हजार 247 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 7 हजार 170 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.