व्ही.एन.एस. ग्रुप च्या ‘विठ्ठल नगरी’ फेज 3 मध्ये ओपन प्लॉट 1.25 लाखात तर 1 बी.एच.के. बंगलो फार्महाऊस फक्त 7.5 लाखात

पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):-  येथी व्ही.एन.एस. ग्रुप च्या वतीने गट नं. 38, पंढरपूर-ओझेवाडी रोड, विठ्ठल इंजिनिअरींग कॉलेज जवळ (गोपाळपूर) पंढरपूर येथे 40 एकर मधील भव्य प्रकल्प उभारण्यात आला आहे. विठ्ठल नगरी फेज 1 व 2 च्या अभूतपूर्व यशानंतर आम्ही आपल्या सेवेत ते घेवून आले आहेत ‘विठ्ठल नगरी फेज-3’ ज्यामध्ये खास गुढी पाडव्यानिमित्त विशेष ऑफर आहे. या ऑफर मध्ये ओपन प्लॉट 1.25 लाखापासून तर 1 बी.एच.के. बंगलो फार्महाऊस फक्त 7.5 लाखात उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

या ठिकाणी प्लॉट व बंगलोज च्या बुकींग साठी पंढरपूर च्या कराड नाक्यालगत असणार्‍या राजगड पॅलेस येथील कार्यालयात पंढरपूर परिसरातील अनेक नागरिकांसाठी सर्व आवश्यक ती माहिती उपलब्ध आहे.

***************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 20 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   76 हजार 404 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 915 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.