री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

  • पंढरपूर लाईव्ह

    पहाटे 4.00 वाजता      :-  श्रींचा नामदेव पायरी दरवाजा उघडणे 
  •  
  • पहाटे 4.30 वाजता      :-  श्रीविठ्ठलरूक्मिणीचा काकडा 
  •  
  • पहाटे 5.00 ते 6.00     :-  नित्यपूजा 
  •  
  • सकाळी 6.00          :-  भाविकांना दर्शन  सुरू 
  •  
  • सकाळी 11 वाजता      :-  महानैवेद्य 
  •  
  • दुपारी 4.30 वाजता     :-  पोषाख 
  •  
  • सायं 6.45           :-  धुपारती दिनमानाप्रमाणे

   * श्रींचे नित्योपचार *

पहाटे ब्रह्ममुहूर्तावर श्रीपांडुरंगाचे नित्योपचार सुरू होतात.
  • श्रीविठ्ठलरूक्मिणीचा काकडा, नित्यपूजा  -पहाटे 4.30 वाजता ते 6.00
  • महानैवेद्य- सकाळी 11 वाजता
  • पोषाख- दुपारी 4.30 वाजता
  • धुपारती- सायं 6.45 दिनमानाप्रमाणे
  • शेजारती- रात्रौ 11.30 वाजता
काही सण, उत्सव, यात्रा, एकादशी यावेळी नित्योपचारांमध्ये बदल असतो. 

* दर्शन वेळ *

  • सकाळी  6.00 ते 11.00
          (सकाळी 11 ते 11.15 महानैवेद्याकरिता दर्शन बंद)
  • सकाळी 11.15 ते दुपारी 4.30
          (दुपारी 4.30 ते सायंकाळी 5.00  श्रींचे पोषाखाकरिता दर्शन बंद)
  • सायंकाळी 5.00 ते 11.15
          (रात्री 10.45 वाजता मंदिराचा नामदेव पायरी दरवाजा बंद) ..............................

पंढरपूरमध्ये आल्यानंतर आपणास कोणत्याही प्रकारची गरज पडल्यास किंवा कांही अडचण आल्यास आमच्याशी थेट संपर्क साधावा...

भगवान गणपतराव वानखेडे

मुख्य संपादक:- पंढरपूर लाईव्ह

(पंढरपूरचे पहिले ई-न्यूज वेब पोर्टल)

संपर्क क्रमांक:-

8308838111

8055434499

8552823399

mail id

jhanjavat@gmail.com

livepandharpur@gmail.com

कांही महत्वाचे टेलिफोन क्रमांक

पंढरपूर शहर पोलिस स्टेशन
:- (02186) 223443
तालुका पोलिस स्टेशन, पंढरपूर
:- (02186) 223559
उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर
:- (02186) 223855
प्रांताधिकारी कार्यालय
:- (02186) 223229
तहसिल कार्यालय
:- (02186) 223556
मुख्याधिकारी नगरपरिषद, पंढरपूर
:-(02186) 223013
उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर
:-(02186) 223181, 225101

‘‘ माझा शिणभाग अवघा हरपला, विठोबा देखिला विटेवरी ’’ 

आतापर्यत जो प्रपंचाचा शीण होता,प्रपंच्याच्या कटकटी ज्या मनाला सतावित होत्या त्या पुर्ण नष्ट झाल्या ! बा पांडुरंगा तुझ्या दर्शनाने मला पुर्ण सुख लाभले.इतके लाभले की देवा तू सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर आहेस. आणि हे देवा मला सतत तुझ्या सान्निध्य ठेव ! की पंढरीचा वास,चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे,हेचि मज घडो जन्मोजन्मांतरी! मला सतत तुझ्या चरणापाशी ठेव हेच माझे तुला मागणे आहे.तुझ्या चरणाचे दर्शन मला जन्मोजन्मी घडू दे !

पुंडलिका वरदे... हरिऽऽ विठ्ठल... श्रीज्ञानदेव तुकाराम।
पंढरीनाथ महाराज की जय।
॥शुभं  भवतु॥

**

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com