पंढरपूर तालुक्यातील करकंबमध्ये जनकल्याण नार्फत हळदी कुंकवाचा कार्यक्रम
पंढरपूर LIVE 25 जानेवारी 2019

पंढरपूर तालुक्यातील करकंबमध्ये जनकल्याण मार्फत हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. करकंब येथे जनकल्याण मल्टीस्टेट च्या वतीने गुरुवार दिनांक 24 रोजी चौंडेश्वरी मंदिर येथे महिलांसाठी हळदी कुंकवााचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व पारंपारिक विविध खेळांचा आनंद महिला भगिणींनी घेतला.

या कार्यक्रमामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आशा हजारे, इशा वनेरकर, पद्ममजा मार्डे, शोभा जाधव, शोभा पुरवत, राणी कुलकर्णी, वैष्णवी उपलाची, दिगंबर सर तसेच 300 हून अधिक महिलांनी उत्स्फुर्तपणे आपला सहभाग नोंदविला. महिलांनी बचत कशी करावी, बचत गटाविषयी माहिती हजारे मॅडम यांनी दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विनायक शिंदे, किरण शिंदे, अजय गेजगे, किरण घाडगे, धनंजय सावंत यांनी विशेष परीश्रम घेतले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






