सिंहगडचे ४४ शिक्षक व १८७ विद्यार्थ्यांचे एनपीटीईएल परिक्षेत यश
पंढरपूर LIVE 16 जानेवारी 2019
पंढरपूर सिंहगडच्या एनपीटीईएल परिक्षेतील यशस्वी प्राध्यापकांसोबत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील ४४ प्राध्यापक सह १८७ विद्यार्थ्यांनी एन. पी. टी. ई. एल. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
तंत्रज्ञानाच्या सुधारित शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम
आयआयटी आणि आयआयएससीकडून विविध विषयांवर ऑनलाइन अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी संयुक्त उपक्रम आहे. आय आय टी मद्रास ने एम एच आर डी च्या अंतर्गत एन पी टी ई एल म्हणजे नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नोलॉजी एनहान्स्ड लर्निंग ने राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिक्षक व विद्यार्थी यांच्या करिता ऑनलाईन कोर्स उपलब्ध केलेला आहे. यासाठी आय आय टी मद्रास टी सी एस च्या मदतीने ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला भारतातुन लोखो विद्यार्थी बसले होते. पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील २५८ असे एकुण शिक्षक व विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते, यापैकी २३१ विद्यार्थी व शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत. प्रा. अनिल निकम-९६%, प्राध्यापिका प्रियंका बनकर-९०%, प्रा. संतोष बागल-९७ %, प्रा. नंदकिशोर फुले-८६ आणि प्रा. योगेश शिंदे-८६ या शिक्षकांनी उज्वल यश संपादन केले आहे.
महाविद्यालयातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. चेतन पिसे, डॉ . रविंद्र व्यवहारे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. अल्ताफ मुलाणी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.
आयआयटी आणि आयआयएससीकडून विविध विषयांवर ऑनलाइन अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी संयुक्त उपक्रम आहे. आय आय टी मद्रास ने एम एच आर डी च्या अंतर्गत एन पी टी ई एल म्हणजे नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नोलॉजी एनहान्स्ड लर्निंग ने राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिक्षक व विद्यार्थी यांच्या करिता ऑनलाईन कोर्स उपलब्ध केलेला आहे. यासाठी आय आय टी मद्रास टी सी एस च्या मदतीने ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला भारतातुन लोखो विद्यार्थी बसले होते. पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील २५८ असे एकुण शिक्षक व विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते, यापैकी २३१ विद्यार्थी व शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत. प्रा. अनिल निकम-९६%, प्राध्यापिका प्रियंका बनकर-९०%, प्रा. संतोष बागल-९७ %, प्रा. नंदकिशोर फुले-८६ आणि प्रा. योगेश शिंदे-८६ या शिक्षकांनी उज्वल यश संपादन केले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com