प्रजासत्ताकदिनी १३० रक्तदात्यांचे रक्तदान
पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2019
पंढरपूर --
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येथील गणेश देसाई मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्वातंत्र्यासाठी एकच दान रक्तदान ' या ब्रीदवाक्यातून गेल्या चार वर्षापासून राष्ट्रीय सणादिवशी रक्तदान शिबीर संपन्न होते. यावर्षी या शिबीरामधे १३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सदरच्या शिबीराचे उदघाटन हे माजी नगरसेविका कमलताई तोंडे , पत्रकार भारत देसाई , व्दैपायन वरखेडकर , रमेश घळसासाी , नगरसेवक विवेक परदेशी , धर्मराज घोडके आदिंच्या हस्ते करण्यात आले.तर या शिबीरास दिवसभरामधे आ. प्रशांत परिचारक , पंढरपूर मर्चण्ट बॅकेचे चेअरमन नागेश भोसले , माजी नगराध्यक्ष सतिश मुळे , धीरज मासाळ , पालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर , डॉ खटावकर , उद्योजक सोमेश्वर खटावकर आदिंनीही भेट देउन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. सदरच्या शिबीरासाठी श्रीमती सरजूबाई बजाज रक्तपेढीने सहकार्य केले. विशेष म्हणजे यावेळी माजी सैनिक महेश कुलकर्णी यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





