सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकरिता समितीची नियुक्ती ‘निरी’ तांत्रिक सल्लागार - मुख्यमंत्री देवेंद फडणवीस


मुंबईदि. 21 : नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत भीमा नदीच्या काठावरील नगरपरिषदांनी केलेल्या मागील चार वर्षांतील कामाचा आढावा घेऊन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी (STP) समिती नेमण्यात यावी आणि त्यांच्या तांत्रिक सल्ल्यासाठी निरीची मदत घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

















नमामि चंद्रभागा प्राधिकरणाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. नदीच्या उगमापासून ते नदी व शहरापर्यंत हरित पट्टा विकसित करण्याबरोबर नदीत सोडले जाणारे सांडपाणीनागरी घनकचरा आदी बाबींचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नागरी विकास होत असताना पर्यावरण संतुलनासाठी व सौंदर्यीकरणासाठी नदीच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वनीकरण व फळबागा लावण्यावर भर देण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
नद्यांना प्रदुषित करणाऱ्या सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगरविकास विभागाच्या नियतव्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

...