शासकीय वसतीगृह प्रवेश अर्ज करावेत
फोटो संग्रहित
या वसतीगृहामध्ये प्रवेश घेवू इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका छायाप्रत व आधार कार्ड देऊन वसतिगृहाचा प्रवेश अर्ज घेऊन जावा, तसेच आलेल्या प्रवेश अर्ज परिपुर्ण व बिनचुक भरुन विहित मुदतीत वसतिगृहाचे अधिक्षक यांचेकडे जमा करावेत. उशीरा दिलेल्या व अपुरी कागदपत्रे असलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. प्रवेशाबाबतचे अधिकार सहायक आयुक्त्,समाजकल्याण, सोलापूर यांना असल्याचे वसतीगृहाचे अधिक्षक यांनी कळविले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
पंढरपूर दि. 23 :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह,शिवपार्वती नगर, कराड रोड, पंढरपूर जि.सोलापूर येथे सन 2017-18 या वर्षासाठी प्रवेश अर्ज देण्यास सुरुवात झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111