'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात वन सचिव विकास खारगे यांची मुलाखत

गेल्या वर्षी वन विभागाने दोन कोटी वृक्ष लागवड यशस्वीपणे केली होती. यावर्षी ही राज्यात 1 ते 7 जुलै दरम्यान चार कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट वन विभागाने निश्चित केले आहे. या मोहिमेविषयी प्रशासनाने केलेली तयारी, या उपक्रमाची पार्श्वभूमी, वन विभागाच्या योजनांविषयीची सविस्तर माहिती श्री. खारगे यांनी या मुलाखतीत दिली आहे.
निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111