जीएसटी लागू होण्याआधी बुलेट झाली स्वस्त
नवी दिल्ली : देशातीस युवकांमध्ये लोकप्रिय बाईक कंपनी रॉयल एनफील्डने त्यांच्या अनेक मॉडल्सच्या किंमतींमध्ये घट केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनीकडून करण्यात आलेल्या एका व्यक्तव्यात म्हटलं की, GST मुळे भारतातील बिझनेस बदलणार आहे. यामुळेच रॉयल इनफिल्ड आपल्या ग्राहकांना ऑफर देणार आहे.

बुलेट 350 ची किंमत 1.13 लाख रुपये आहे. ऑन रोड किंमतीवर ३ ते ४ हजरांची घट केली आहे. ही किंमत ट्वीन स्पार्क आणि इलेक्ट्रा या दोनही मॉडलवर लागू होणार आहे. तर क्लासिक 350 ची किंमत 1.35 लाख रुपये आहे त्याच्या किंमतीतही 3 ते 4 हजारांची सूट दिली आहे. थंडरब्रिड ३५० ची किंमत १.६१ लाख रुपये आहे. त्याच्या किंमतीत ७००० हजारांची सूट दिली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111