एक्यूयोगा (Acuyoga) भाग ३३

मानदुखीसाठी एक्यूयोगा...

शवसनरोगात दाखवल्याप्रमाणे सेतुबंधान करावे. तसेच  एक्यूयोगामधील कृती क्रमांक २८ मानेचे ट्रकशन घ्यावे. दोन्ही हात मानेमागे अडकवून मान खाली करावी हाताचे कोपरे खालीच ठेवावे. हाताचे कोपर बाहेर काढत माण वर करावी. वर मान करताना श्वास घ्यावा खाली करताना श्वास सोडावा.  मान खाली करताना हातचे कोपर जवळ आणावे.  

डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R
क्रमशः....

श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,

पार्क स्टेडियम, 

सोलापूर.मो.९८९०१९५०५९ 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!




सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111