सोलापुर शहर जिल्हा कांग्रेस कमिटी... अभिवादन कार्यक्रम !! हुतात्मा दिन व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त

भारतीय स्वातंत्रलढ्यात आपल्या प्राणाचे आहुती दिलेले सोलापुरचे चार हुतात्मे श्रीकिसन सारडा;मल्लप्पा धनशेट्टी;कुर्बान हुसेन; जग्गनाथ शिंदे या हुतात्म्यांना  तसेच राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त  मा.सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या उपस्थीतीत पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले










महाराष्ट्र न्युज चे वाचक संपुर्ण महाराष्ट्रासह जगातील 
कानाकोपर्‍यातील मराठी माणसे 
मोठ्या संख्येने झालेले आहेत. 
अल्पकाळात हे ई-न्युज वेब पोर्टल यशस्वी केल्याबद्दल 
तमाम मराठी माणसांचे धन्यवाद..!

महाराष्ट्र Live News
मध्ये आपापल्या भागातील  ताज्या सत्य  बातम्या 
अथवा आपल्या भागातील सामाजिक समस्या आम्हाला
 खालील ई-मेल आयडी वर मेल करा.

livenewsmaharashtra@gmail.com

 योग्य त्या मजकुरास ठळक प्रसिध्दी दिली जाईल
-संपादकीय विभाग
अधिक माहितीसाठी
आमचा व्हाटस अप क्र. आहे 8552823399

गुगल प्ले स्टोअर वरुन महाराष्ट्र चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्स
 आपल्या मोबाईलमध्ये अवश्य घ्या.