आनंद देणारा कवी म्हणजे मंगेश पाडगांवकर :: दुर्गेश सोनार


मानवाच्या संपूर्ण आनंदाच्या भावविश्वचा ठाव घेत प्रत्येक गोष्टीत आनद देणारा कवी म्हणजे मंगेश पडगांवकर होते ऎसे प्रतिपादन कवी दुर्गेश सोनार यानी केले आहे 


  येथील प्रतिभा क्रियशन यांच्या वतीने पाडगांवकर याना शब्दसुमंनाजली अर्पण करण्यासाठी दुर्गेश सोनार याचे व्याख्यान आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी अध्यक्ष स्थानी वा.ना. उत्पात होते.



कार्यक्रमाची सुरुवात मंगेश पाडगांवकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी श्री सोनार यांनी पाडगांवकर यांच्या भोलानाथ पासून सलाम पर्यंतच्या असंख्य कवितांचे सादरीकरण करुन अबाल वृद्धनहि आपुलकीच्या बंधनात अडकवुन ठेवणारे खरोखरीच आनंद यात्री होते त्यांचा स्वभाव हा अंत्यंत मिश्किल होता कारण कुठल्याही परिस्थितीत ते आंनद शोधन्याचा प्रयत्न करीत असत असे अनेक पैलू सांगत श्री सोनार यांनी त्यांचे अनेक किस्से सांगत त्यांच्या स्मृति जगवण्याच्या कार्यक्रमात आनंदाची एक वेगळीच् झालर परिधान करुन एक निराळीच् आदरांजली अर्पण केली . 

पाडगांवकर याना त्याना सतःच्या कविता कधीच पाठ नव्हत्या पण त्यांच्या कविता संपूर्ण साहित्य सृष्टिला तोड़पाठ आहेत
प्रसंगी भागवताचार्य वा. ना. उत्पात म्हणाले पाडगांवकर यांच्या नसन्याने मराठी साहित्यात न भरून येणारी पोकली निर्माण झाली आहे त्यांचे योगदान हे खुप मोठे आहे असे सांगत श्री उत्पात यांनी त्यांच्या कवितहि सादर केल्या  
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी dnyanesh बोम्बलेकर कनहैया उत्पात संदीप पिटके धनंजय मनमाडकर कैवल्य कुलकर्णी योगिराज परांडकर विशाल तपकिरे संकेत कुलकर्णी पद्मनाभ देवडिकर सचिन कुलकर्णी अनवलीकर वीनया उत्पात आदिनी परिश्रम घेतले आहेत