118 दिग्गजांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर, रजनीकांत 'पद्मविभूषण' तर सायना 'पद्मभूषण'ची मानकरी
118 दिग्गजांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर,
रजनीकांत 'पद्मविभूषण' तर सायना 'पद्मभूषण'ची मानकरी
नवी दिल्ली :प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. अभिनेता रजनीकांत, आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर, रामोजी राव याशिवाय देशातील नामांकित इमारती उभारणारे आणि उद्योजक शापूरजी पालनजी मिस्त्री यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला जाणार आहे. तर धीरुभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म सन्मानाची घोषणा झाली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतसह आठ जणांना यंदा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पद्मविभूषण हा ‘भारतरत्न’नंतर दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.सुपरस्टार रजनीकांत यांचं नाव गेल्या वेळेसही पद्म सन्मानासाठी चर्चेतं होतं, मात्र यावेळेस त्यांची वर्णी लागली आहे. याशिवाय ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री श्री रविशंकर यांनाही देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कारने गौरव करण्यात येणार आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आला आहे.
त्यापाठोपाठ सरकारने ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, माजी कॅग विनोद राय, पार्श्वगायक उदित नारायण यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान केला आहे. तसंच भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांचा पद्मश्रीने गौरव करण्यात येईल.पाहा संपूर्ण यादी
पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी :-यामिनी कृष्णमूर्ती (शास्त्रीय नृत्यांगणा
रजनीकांत (सिनेअभिनेते)
गिरीजा देवी (शास्त्रीय गायिका)
रामोजी राव (शिक्षण, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्र)
डॉ. विश्वनाथन शांता (वैद्यकीय)
श्री श्री रविशंकर (आर्ट ऑफ लिव्हिंगचे जनक)
जगमोहन (माजी राज्यपाल)
डॉ. वासुदेव कलकुंते अत्रे (विज्ञान आणि इंजिनिअरिंग)
अविनाश दीक्षित (साहित्य आणि शिक्षण)
स्वर्गीय धीरुभाई अंबानी यांना मरणोत्तर पुरस्कार (व्यापार आणि उद्योग)
पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी :-
अनुपम खेर (सिनेअभिनेते)
उदीत नारायण (गायक)
राम सुतार (शिल्पकार)
हैस्नाम कन्हैयालाल (नाट्य कलावंत)
विनोद राय (प्रशासकीय सेवा)
यरलागड्ड लक्ष्मी प्रसाद (साहित्य आणि शिक्षण)
प्रा. एन. एस. रामानुजा तताचार्य (साहित्य आणि शिक्षण)
डॉ. बरजिंदर सिंग हमदर्द (साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता)
प्रा. डी. नागेश्वर रेड्डी (वैद्यकीय)
स्वामी तेजोमयानंद (आधात्मिक)
हाफिझ काँट्रॅक्टर (वास्तुरचनाकार)
रविंद्र चंद्र भार्गव
डॉ. वेंकट रामा राव अल्ला (विज्ञान आणि इंजिनिअरिंग)
सायना नेहवाल (बॉडमिंटनपटू)
सानिया मिर्झा (टेनिसपटू)
इंदू जैन (व्यापार आणि उद्योग)
स्वामी दयानंद सरस्वती यांना मरणोत्तर पुरस्कार (आध्यात्मिक)
रॉबर्ट ब्लॅकविल (अमेरिकेतील प्रशासकीय अधिकारी)
पालनजी शापूरजी मिस्त्री (उद्योग)
पद्मश्री पुरस्काराचे मानकरी :-
प्रतिभा प्रल्हाद (शास्त्रीय नृत्यांगणा)
भिखुदान गढवी (लोकसंगीत)
श्रीभाष चंद्र सुपाकर (टेक्सटाईल)
अजय देवगण (सिनेअभिनेता)
प्रियंका चोप्रा (सिनेअभिनेत्री)
तुलसीदास बोरकर (शास्त्रीय संगीत)
सोमा घोष (शास्त्रीय गायिका)
नीला मदहब पांडा (सिनेदिग्दर्शक आणि निर्माते)
एस. एस. राजामौली (बाहुबलीचे दिग्दर्शक)
मधुर भांडारकर (सिनेदिग्दर्शक आणि निर्माते)
प्रा. एम. व्यंकटेश कुमार (लोककलाकार)
गुलाबी सपेरा (लोकनृत्यकार)
ममता चंद्रकार (लोकसंगीत)
मालिनी अवस्थी (लोकसंगीत)
जयप्रकाश लेखीवाल (सूक्ष्म चित्रकला)
के. लक्ष्मा गौड (चित्रकला)
भालचंद्र मोंढे (फोटोग्राफर)
नरेश चंदर लाल (नाट्य आण सिनेकलावंत)
धीरेंद्र नाथ बेझरबुराह (साहित्य आणि शिक्षण)
प्रल्हाद चंद्र तासा (साहित्य आणि शिक्षण)
डॉ. रवींद्र नागर (साहित्य आणि शिक्षण)
दहयाभाई शास्त्री (साहित्य आणि शिक्षण)
डॉ. संतेशिवरा भैरप्पा (साहित्य आणि शिक्षण)
हलदर नाग (साहित्य आणि शिक्षण)
कमेश्वरम ब्रह्मा ((साहित्य आणि शिक्षण-पत्रकारिता)
पु्ष्पेश पंत (साहित्य आणि शिक्षण-पत्रकारिता)
जवाहरलाल कौल (साहित्य आणि शिक्षण-पत्रकारिता)
अशोक मलिक (साहित्य आणि शिक्षण)
डॉ. मन्नम गोपीचंद (वैद्यकीय)
प्रा. रवी कांत (वैद्यकीय)
प्रा. राम हर्ष सिंग (वैद्यकीय)
प्रा. शिव नरेंन कुरिल (वैद्यकीय)
डॉ. साब्या सची सरकार (वैद्यकीय)
डॉ. अल्ला गोपालकृष्ण गोखले (वैद्यकीय)
प्रा. टी. के. लहिरी (वैद्यकीय)
डॉ. प्रवीण चंद्र (वैद्यकीय)
प्रा. डॉ. दलजितसिंग गंभीर (वैद्यकीय)
डॉ. चंद्रशेखर शेषाद्री थोगुलुवा (वैद्यकीय)
डॉ. अनिलकुमारी मल्होत्रा (वैद्यकीय)
प्रा. एम. व्ही. पद्मा श्रीवास्तव (वैद्यकीय)
डॉ. सुधीर शाह (वैद्यकीय)
डॉ. एम.एम. जोशी (वैद्यकीय)
डॉ. जॉन अॅब्नेझर (वैद्यकीय)
डॉ. नयुदम्मा यार्लागड्डा (वैद्यकीय)
सायमन ओरॉन (पर्यावरण संवर्धन)
इम्तियाझ कुरेशी (शेफ)
पियुश पांडे (जाहिरात आणि संवाद माध्यम)
सुभाष पाळेकर (झिरो बजेट शेतीचे जनक)
रवींद्रकुमार सिन्हा (वन्यजीव संवर्धन)
डॉ. एच. आर. नागेंद्र (योगा)
एम. सी. मेहता (सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी)
एम. एन. कृष्णा मणी (सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी)
उज्ज्वल निकम (विशेष सरकारी वकील)
तोखेहो सेमा (सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी)
डॉ. सतीश कुमार (विज्ञान आणि इंजिनिअरिंग)
डॉ. एम. अन्नादुराई (विज्ञान आणि इंजिनिअरिंग)
प्रा. दिपानकर चॅटर्जी (विज्ञान आणि इंजिनिअरिंग)
प्रा. डॉ. गणपती यादव (विज्ञान आणि इंजिनिअरिंग)
वीणा टंडन (विज्ञान आणि इंजिनिअरिंग)
ओमकारनाथ श्रीवास्तव (विज्ञान आणि इंजिनिअरिंग)
सुनीता कृष्णन (सामाजिक कार्य)
अजोय कुमार दत्ता (सामाजिक कार्य)
एम. पंडीत दासा (सामाजिक कार्य)
पी. पी. गोपीनाथन नायर (सामाजिक कार्य)
मदेलिने हर्मन दे ब्लिक (सामाजिक कार्य)
श्रीनिवासन दामल कंदलाई (सामाजिक कार्य)
सुधाकर ओळवे
डॉ. टी. व्ही. नारायण (सामाजिक कार्य)
अरुणाचलम मुरुगंथम (सामाजिक कार्य)
दीपिका कुमारी (क्रीडा)
सुशील दोशी (क्रीडा समालोचन)
महेश शर्मा (व्यापार आणि उद्योग)
सौरभ श्रीवास्तव (व्यापार आणि उद्योग)
दिलीप सांघवी (व्यापार आणि उद्योग)
डॉ. केकी हार्मुसजी घर्डा (व्यापार आणि उद्योग)
स्वर्गीय प्रकाश चंद सुराना (शास्त्रीय संगीत)
स्वर्गीय सईद जाफरी, यूके (सिनेमा)
मायकल पोस्टेल, फ्रान्स (पूरातत्त्व शास्त्र)
सलमान अमीन सल खान, अमेरिका (साहित्य आणि शिक्षण)
हुई ला झांग, चीन (योगा)
प्रेड्राग के. निकिक, सरबिया (योगा)
डॉ. सुंदर आदित्य मेनन, दुबई (समाजिक कार्य)
अजयपालसिंग बंगा, अमेरिका (व्यापार आणि उद्योग)

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या
पूर्वसंध्येला पद्म सन्मानाची घोषणा झाली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार
रजनीकांतसह आठ जणांना यंदा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार
आहे. पद्मविभूषण हा ‘भारतरत्न’नंतर दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
सुपरस्टार रजनीकांत यांचं नाव गेल्या वेळेसही पद्म सन्मानासाठी चर्चेतं होतं, मात्र यावेळेस त्यांची वर्णी लागली आहे. याशिवाय ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री श्री रविशंकर यांनाही देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कारने गौरव करण्यात येणार आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आला आहे.
त्यापाठोपाठ सरकारने ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, माजी कॅग विनोद राय, पार्श्वगायक उदित नारायण यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान केला आहे. तसंच भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांचा पद्मश्रीने गौरव करण्यात येईल.
रजनीकांत – अभिनेता
श्री श्री रविशंकर – आर्ट ऑफ लिव्हिंग
रामोजी राव – इनाडू ग्रुपचे सर्वेसर्वा आणि रामोजी फिल्म सिटीचे मालक
जगमोहन – जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल
धीरुभाई अंबानी (मरणोत्तर) – रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक
गिरीजादेवी – शास्त्रीय गायिका
पालनजी शापूरजी मिस्त्री – उद्योजक
विनोद राय – माजी कॅग
उदित नारायण – पार्श्वगायक
राम सुतार – शिल्पकार
सायना नेहवाल – बॅडमिंटनपटू
सानिया मिर्झा – टेनिसपटू
उज्वल निकम – विशेष सरकारी वकील
अजय देवगण – अभिनेता
प्रियांका चोप्रा – अभिनेत्री
एसएस राजामौली – ‘बाहुबली’चे लेखक-दिग्दर्शक
मधुर भांडारकर – दिग्दर्शक
रॉबर्ट डी ब्लॅकविल – भारतातील माजी अमेरिकन राजदूत
इंदू जैन – अध्यक्ष, टाइम्स ऑफ इंडिया, (बेनेट, कोलमन)
सुपरस्टार रजनीकांत यांचं नाव गेल्या वेळेसही पद्म सन्मानासाठी चर्चेतं होतं, मात्र यावेळेस त्यांची वर्णी लागली आहे. याशिवाय ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री श्री रविशंकर यांनाही देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कारने गौरव करण्यात येणार आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आला आहे.
त्यापाठोपाठ सरकारने ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, माजी कॅग विनोद राय, पार्श्वगायक उदित नारायण यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान केला आहे. तसंच भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांचा पद्मश्रीने गौरव करण्यात येईल.
पद्म विभूषण
यामिनी कृष्णमूर्ती – भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्यांगनारजनीकांत – अभिनेता
श्री श्री रविशंकर – आर्ट ऑफ लिव्हिंग
रामोजी राव – इनाडू ग्रुपचे सर्वेसर्वा आणि रामोजी फिल्म सिटीचे मालक
जगमोहन – जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल
धीरुभाई अंबानी (मरणोत्तर) – रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक
गिरीजादेवी – शास्त्रीय गायिका
पालनजी शापूरजी मिस्त्री – उद्योजक
पद्म भूषण
अनुपम खेर – अभिनेताविनोद राय – माजी कॅग
उदित नारायण – पार्श्वगायक
राम सुतार – शिल्पकार
सायना नेहवाल – बॅडमिंटनपटू
सानिया मिर्झा – टेनिसपटू
पद्मश्री
दीपिका कुमारी – तिरंदाजउज्वल निकम – विशेष सरकारी वकील