मनोरमा हरिभाऊ डिंगरे यांचे वृध्दापकाळाने दु:खद निधन

पंढरपूर 11 : पंढरपूर येथील पांडुरंगाचे सेवाधारी घराण्यातील वारसा लाभलेल्या श्रीमती मनोरमा
हरिभाऊ डिंगरे यांचे वयाचे 85 व्या वर्षी वृध्दापकाळाने आज रोजी पहाटे 5.30 वाजता पंढरपूर येथे दु:खद निधन त्या पंढरपूर अर्बन बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले श्री.लक्ष्मण डिंगरे व लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सदानंद डिंगरे यांच्या मातोश्री होत.

यांचे पश्‍चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडेे असा परिवार आहे.