हेडलाईन्स 27 डिसेंबर 2015
पत्नीच्या प्रसुतीचं बिल देण्यासाठी पैसे नसल्यामुळे एकाची आत्महत्या, 10 हजारांसाठी विष पिऊन संपवलं आयुष्य
———————————-
———————————-
भारत-पाक-बांगलादेश मिळून अखंड भारताचं स्वप्न पूर्ण होणार, भाजप नेते राम माधव यांचं वक्तव्य
———————————-
हिट अँड रन प्रकरणी सुप्रीम कोर्टात जाणं हा सरकारचा हक्क, आम्ही देखील सुप्रीम कोर्टात उत्तर देऊ, वाढदिवसाच्या पार्टीला
सलमानचं वक्तव्य
———————————-
विधान परिषदेच्या सात जागांसाठी आज मतदान, 16 पैकी 15 उमेदवार कोट्यधीश, तर 12 उमेदवारांवर गुन्ह्यांची नोंद
———————————-
उत्तर महाराष्ट्रानंतर मराठवाड्यातही हुडहुडी, परभणीत पाऱ्याची विक्रमी घसरण, पुणे आणि नाशकातही नीच्चांक
———————————-
आयसिसमध्ये जाण्याच्या संशयावरुन तिघांना पकडलं, नागपूर विमानतळावर एटीएसची तेलंगणातील युवकांवर कारवाई
———————————-
मोदी-शरीफ भेटीवर लालकृष्ण अडवाणी खूष, मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील, अडवाणींचं
वक्तव्य
———————————-
सांगलीतून जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी, भाजप खासदार संजय पाटील यांची माहिती, सांगली-विजापूर आणि
मनमाड-बेळगाव महामार्ग चकाचक होणार
———————————-
दबंग खान पन्नाशीचा, पनवेलच्या फार्महाऊसवरील पार्टीत अवघं बॉलिवूड अवतरलं, बर्थ डे च्या मुहुर्तावर बीईंग सलमान
पुस्तकाचं प्रकाशन होणार