मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर जिल्हा दौरा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा
सोलापूर जिल्हा दौरा
सोलापूर दि. 17 : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर जिल्हयाच्या
दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
मंगळवार दि. 18 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथुन विमानाने सोलापूर
विमानतळ येथे आगमन. सकाळी 11.05 वाजता सोलापूर विमानतळ येथून मोटारिने कुंभारी,
अक्कलकोट रोड, ता. द. सोलापूर कडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता कॉ.गोदुताई परुळेकर नगर,
कुंभारी येथे आगमन. सकाळी 11.30 वाजता कॉ. मिनाक्षीताई साने महिला विडी कामगार
सहकारी गृहनिर्माण संस्था, कुंभारी ता. द. सोलापूर यांचा घरकुल हस्तांतरण कार्यक्रम. दुपारी
1.15 वाजता कुंभारी ता. द. सोलापूर येथून मोटारिने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी
1.40 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण