पंढरपूर तालुका शिवसेना पदाधिका-यांची व शिवसैनिकाची बैठक रविवारी

पंढरपूर LIVE 3 जानेवारी 2019

पंढरपूर तालुका शिवसेना पदाधिका-यांची व शिवसैनिकाची   बैठक रविवारी 6 जानेवारी सकाळी 11वाजता.  भैरवनाथ वाडी ता पंढरपूर (हाॅटेल राजमुद्रा.) येथे  होणार आहे.

या बैठकीला शिवसेना जिल्हा सन्मवयक प्रा शिवाजी सावंत सर संहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोगे पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.  शिवसेना जेष्ठ नेते साईनाथ भाऊ अभंगराव  सोलापूर जिल्हा  शिवसेनेचे  जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे,उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, शहर प्रमुख रवी मुळे,  यांची प्रमुख उपस्थित राहणार  आहेत. 
  शिवसेना पंढरपूर तालुका विधान सभा संघटक  उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखाप्रमुख उपशाखा प्रमुख व युवासेना सर्व पदाधिकारी तसेच शिवसेना प्रणित सर्व संघटना  आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहावे असे आवाहन पंढरपूर  तालुका  प्रमुख महावीर देशमुख यांनी केले आहे

















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com