पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राष्ठ्रमाता जिजाऊ जयंती साजरी

पंढरपूर LIVE 12 जानेवारी 2019



पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राष्ठ्रमाता जिजाऊ यांची जयंतीनिमित्त पुतळ्याचे  पुजन नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, सौ.सारिका राहुल साबळे, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, महिला व बालकल्याण समिती सभापती शकुंतला नडगिरे, नगरसेविका रेणुका घोडके, पक्षनेते अनिल अभंगराव, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी नगरसेवक संजय निंबाळकर, प्रशांत शिंदे, आदित्य फत्तेपुरकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके, धर्मराज घोडके,  नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  













महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com