स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राजमाता जिजाऊ साहेबाना अभिवादन

पंढरपूर LIVE 12 जानेवारी 2019

राजमाता जिजाऊ यांच्या 421 व्या जयंती निमित्त पंढरपुर येथील  जिजाऊंच्या पुतळ्यास स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पिंटू रणपिसे,महेश मोरे,संदेश कांबळे,अजित खिलारे,दीपक नाईकनवरे,मनोज वाघमारे,सुरज ढोबळे,बापू खिलारे आदींसह कार्यकर्ते उपस्थीत होते.













महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com