17 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन

पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2019





17 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गुरूवारी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी, ज्येष्ठ अभिनेते व लेखक दिलीप प्रभावळकर यांना पिफ डिस्टिंग्विश्ड अ‍ॅवॉर्ड या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण यांना एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्यूझिक अँड साऊंड हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
पुढील 7 दिवस चालणा-या या चित्रपट महोत्सवात 56 देशांमधून आलेले 150 हून अधिक चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. 












महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com