परिविक्षाधीन पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पंढरपूर LIVE 19 डिसेंबर 2018



जनतेशी बांधिलकी ठेवून काम करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

मुंबईदि. 19 : भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मंत्रालयात भेट घेतली.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशीप्रशिक्षण केंद्राचे अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना उपस्थित होते.




सर्व परिविक्षाधीन पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,शासक म्हणून नव्हे तर सेवक बनून काम करा. जनतेशी बांधिलकी ठेवून काम करा. जनतेच्या आशा-आकांक्षाअपेक्षा जाणून घेऊन सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करा.
सर्व पोलीस अधिकारी अभियंता क्षेत्रातील आहेतपोलीस क्षेत्रातही नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तपासाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करण्याचा सल्लाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिला.


    












महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com