महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी सहकुटूंब घेतले श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर LIVE 25 डिसेंबर 2018


महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक श्री.दत्ता पडसलगीकर हे पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी सहकुटूंब श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. महाराष्ट्रात सर्वत्र सुख-शांती नांदावी असे साकडे त्यांनी विठोबा रखुमाईला घातले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीच्या सदस्या तथा नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले व मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व श्रीविठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे उपस्थिती.















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com