श्रीसिताराम महाराज ट्रस्ट चे अध्यक्ष रामभाऊ रोंगे यांचे निधन

पंढरपूर LIVE 10 नोव्हेंबर 2018


खर्डी, ता.पंढरपूर येथील श्रीसिताराम महाराज ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष  रामभाऊ श्रीधर रोंगे यांचे दि.10/11/2018 रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अल्पश: आजाराने निधन झाले आहे.

रामभाऊ रोंगे यांनी 2 वेळा पंचायत समिती सदस्य व 2 वेळा खर्डी गावचे सरपंचपद भषविलेले होते. अनेक सामाजिक कार्यात ते हिरिरीने सहभागी होत. त्यांच्या पश्चात, पत्नी, 2 मुले, सुना, नातंवडे,व 4 बंधु असा परिवार आहे.
















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com