पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा व आरती समाजसेवक गणेश सिंघण यांच्या शुभहस्ते संपन्न

Pandharpur Live 18 September 2018






 आज दि. 18 सप्टेंबर 2018 रोजी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा व आरती सेवा बुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक गणेश नागेश सिंघण यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी श्रीकांत तोडकरी व संपादक भगवान वानखेडे उपस्थित होते. पौरोहित्य श्री.भास्कर विप्र गुरुजी यांनी केले.

सर्वांना सुख-शांती-समृध्दी लाभावी अशी प्रार्थना त्यांनी केली. यावेळी जवान विक्रम नाईकनवरे यांनी पुष्पहार घालुन त्यांना शुभेच्छा दिल्या. विनंतीला मान देऊन आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्दल संपादक वानखेडे यांनी आभार व्यक्त केले. 







  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com