पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची आजची आरती नगरसेवक सुरेश नेहतराव व सौ. भाग्यश्रीताई नेहतराव यांच्या शुभहस्ते
Pandharpur Live 13 September 2018
दर वर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील श्रीगणेशोत्सव उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे.
आज दि. 13 सप्टेंबर 2018 रोजी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापना पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक श्री.सुरेश वसंत नेहतराव व त्यांच्या सुविज्ञ पत्नी सौ. भाग्यश्रीताई सुरेश नेहतराव यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी ‘श्री’ ची षोडशोपचारे पुजा व आरतीही नेहतराव दांपत्यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी कु. श्रृती सुरेश नेहतराव, पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे, उपसंपादक विजयकुमार गायकवाड उपस्थित होते. पौरोहित्य श्री.भास्कर विप्र गुरुजी यांनी केले.
भुवैकुंठ पंढरी नगरीतील सर्व नागरिकांच्या सुख-शांती व समृध्दीसाठी नेहतराव यांनी श्रीगणेशाकडे यावेळी सपत्नीक प्रार्थना केली.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com