पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा व आरती कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुणभाऊ कोळी यांच्या शुभहस्ते

Pandharpur Live 19 September 2018









आज दि. 19 सप्टेंबर 2018 रोजी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा व आरती कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष, भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती राज्य कार्याध्यक्ष व जय भवानी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अरुणभाऊ कोळी यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी नागेश नेहतराव, भारत घाडगे, अनिल अधटराव, अजय कडलासकर, विठ्ठल माने, सागर परचंडे, सोमनाथ (पिंटु) अभंगराव, सुरेश बाळकृष्ण नेहतराव आदी कार्यकर्ते व संपादक भगवान वानखेडे उपस्थित होते. पौरोहित्य श्री.भास्कर विप्र गुरुजी यांनी केले. 

सर्वांना सुख-शांती-समृध्दी लाभावी अशी प्रार्थना यावेळी अरुणभाऊंनी केली. केली. संपादक भगवान वानखेडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व विनंतीला मान देऊन आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले. 






  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com