भाजपा सरकारने नद्यांचे पावित्र्य जपण्यासाठी ठोस प्रयत्न करणे हीच अटलजींना खरी श्रध्दांजली... माजी पंतप्रधान अटलजींच्या अस्थींचे चंद्रभागेच्या पात्रात विसर्जन
पंढरपूर LIVE 23 आॅगस्ट 2018
"श्रीविठ्ठलाविषयी अपार श्रध्दा असलेले व नद्यांचे पावित्र्य जपण्यासाठी आग्रही असणारे, नद्यांच्या प्रती आस्था बाळगणार्या माजी पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांच्या अस्थी पवित्र चंद्रभागेच्या पात्रात विसर्जित झाल्या. नद्या जोड प्रकल्पाचा प्रारंभ त्यांच्याच कारकिर्दीत झाला. परंतु पुढील काळात राजस्थान व्यतिरिक्त इतर नद्यांचे प्रकल्प रखडले गेले. भाजपा सरकारने अटलजींच्या स्वप्नातील नद्यांचे पावित्र्य जपण्यासाठी ठोस उपाययोजना करणे व नद्याजोड प्रकल्प राबवून या कामास गती देणे हे काम जर केले तर हीच अटलजींना खरी श्रध्दांजली ठरेल."
पंढरपूर : - माजी पंतप्रधान भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थी कलश सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे आज गुरूवारी दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास हा अस्थी कलश पंढरपूरात घेऊन आले. पंढरपूर शहरवासीयांना जिजामाता उद्यान येथे हा अस्थी कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.
पंढरपूर पंचक्रोशीतील अटलजी प्रेमींनी या अस्थी कलशाच्या दर्शनासाठी शिवाजी चौकामधील जिजामाता उद्यान येथील हुतात्मा स्मारक येथे कलशाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
पंढरपूर शहर भाजपाच्या वतीने अस्थीकलश हुतात्मा स्मारक येथून शिवाजी चौक, चौफाळा, पश्चिमद्वार, महाद्वार पुन्हा पश्चिमद्वारमार्गे चौफाळा चौक मार्गे तसेच चौफाळामार्गे गांधी रोड, नाथ चौक, भजनदास चौक, मुक्ताबाई मठ, कुंभार घाटामार्गे हा अस्थीकलश महाद्वार चौकात आणण्यात आला.
यावेळी चंद्रभागा नदी पात्रामध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते ब्रह्मवृंदांच्या हस्ते विधीवत पूजन करून हा अस्थीकलश चंद्रभागेमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख,आ.प्रशांत परिचारक,नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश साधना भोसले,भाजपा शहराध्यक्ष संजय वाईकर, श्रीकांत देशमुख भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, नरेंद्र मोदी विचार मंचच्या जिल्हाध्यक्षा आरती बसवंती, पंढरपूर शहर भाजपाच्या (युवती) अध्यक्षा देवयानी दामोदरे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, नगरसेवक अनिल अभंगराव, विक्रम शिरसट, बादलसिंह ठाकुर यांच्या हस्ते चंद्रभागेच्या पात्रात विसर्जित करण्यात आला.
यावेळी पंढरपूर,सांगोला, मोहोळ, कुर्डूवाडी, टेंभुर्णी, मोडनिंब, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा, माढा या भागातील शहरातील नगरसेवक ,भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पंढरपूर लाईव्हशी बोलताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
"श्रीविठ्ठलाविषयी अपार श्रध्दा असलेले व नद्यांचे पावित्र्य जपण्यासाठी आग्रही असणारे, नद्यांच्या प्रती आस्था बाळगणार्या माजी पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांच्या अस्थी पवित्र चंद्रभागेच्या पात्रात विसर्जित झाल्या. नद्या जोड प्रकल्पाचा प्रारंभ त्यांच्याच कारकिर्दीत झाला. परंतु पुढील काळात राजस्थान व्यतिरिक्त इतर नद्यांचे प्रकल्प रखडले गेले. भाजपा सरकारने अटलजींच्या स्वप्नातील नद्यांचे पावित्र्य जपण्यासाठी ठोस उपाययोजना करणे व नद्याजोड प्रकल्प राबवून या कामास गती देणे हे काम जर केले तर हीच अटलजींना खरी श्रध्दांजली ठरेल."
पंढरपूर पंचक्रोशीतील अटलजी प्रेमींनी या अस्थी कलशाच्या दर्शनासाठी शिवाजी चौकामधील जिजामाता उद्यान येथील हुतात्मा स्मारक येथे कलशाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
पंढरपूर शहर भाजपाच्या वतीने अस्थीकलश हुतात्मा स्मारक येथून शिवाजी चौक, चौफाळा, पश्चिमद्वार, महाद्वार पुन्हा पश्चिमद्वारमार्गे चौफाळा चौक मार्गे तसेच चौफाळामार्गे गांधी रोड, नाथ चौक, भजनदास चौक, मुक्ताबाई मठ, कुंभार घाटामार्गे हा अस्थीकलश महाद्वार चौकात आणण्यात आला.
यावेळी चंद्रभागा नदी पात्रामध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते ब्रह्मवृंदांच्या हस्ते विधीवत पूजन करून हा अस्थीकलश चंद्रभागेमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख,आ.प्रशांत परिचारक,नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश साधना भोसले,भाजपा शहराध्यक्ष संजय वाईकर, श्रीकांत देशमुख भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, नरेंद्र मोदी विचार मंचच्या जिल्हाध्यक्षा आरती बसवंती, पंढरपूर शहर भाजपाच्या (युवती) अध्यक्षा देवयानी दामोदरे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, नगरसेवक अनिल अभंगराव, विक्रम शिरसट, बादलसिंह ठाकुर यांच्या हस्ते चंद्रभागेच्या पात्रात विसर्जित करण्यात आला.
यावेळी पंढरपूर,सांगोला, मोहोळ, कुर्डूवाडी, टेंभुर्णी, मोडनिंब, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा, माढा या भागातील शहरातील नगरसेवक ,भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पंढरपूर लाईव्हशी बोलताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com