चातुर्मासांनिमित्त मोफत बोन डेनसिटी चेकअप शिबिराचे आयोजन

पंढरपूर LIVE 17 आॅगस्ट  2018

सकल जैन वर्षायोग समिती आणि रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चातुर्मासांनिमित्त मोफत बोन डेनसिटी चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत  बोन डेनसिटी चेकअप केलाय.. सकल जैन वर्षायोग समिती आणि रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाउंडेशनतर्फे चातुर्मासानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात याचाच एक भाग म्हणून आज बोन डेनसिटी चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.. आपल्या हाडात ढिसाळपणा किती आहे आणि त्याने हाडांना काही समस्या किंवा काही आजार होणार आहे का अशी संपूर्ण चाचणी या शिबिरामध्ये करण्यात आली 

या शिबिरामध्ये २०० हुन अधिक नागरिकांनी आपला सहभाग दर्शविला होता.तसेच येत्या १८ तारखेला कँसर बाबतहि  शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती  रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा शोभा धारिवाल यांनी दिलीय 



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com