लोकमान्य विद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न*
पंढरपूर LIVE 14 आॅगस्ट 2018
पंढरपूर नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम नगरपरिषद शिक्षण समिती सभापती श्री विवेक परदेशी यांच्या हस्ते संपन्न झाला.
सर्वप्रथम राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर तालुकास्तरीय क्रीडास्पर्धेत बुद्धीबळ आणि योगासन स्पर्धेतील सर्व सहभागी आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे श्री रवींद्र पवार सर व रणजीत हाके सर यांचेही अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना शिक्षण समिती सभापती श्री विवेक परदेशी यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थांनी जास्तीत जास्त स्पर्धेत भाग ध्यावा असे आव्हाहन केले व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे जाहीर केले, वेळ प्रसंगी प्रोफेशनल कोच किंवा शिक्षक यांना आपण आपल्या शाळेत बोलावू असे सांगितले. न.प.प्राथमिक शिक्षण मंडळाचे केंद्र समन्वयक श्री रामचंद्र बोडरे यांनी शहरातील इतर शाळांपेक्षा लोकमान्य विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक गुणवत्ता असल्याचे मान्य केले. सभापती विवेक परदेशी यांच्या कार्यकाळात शाळेमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले, त्यामुळेच शाळेला विशेष यश मिळत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी मुख्याध्यापक श्री डिंगरे सर,पर्यवेक्षक श्री अभय आराध्ये सर,न.प.प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक श्री नाना नरळे सर आणि श्री गंगनमले सर उपस्थित होते.सूत्रसंचालन श्री लांबतुरे सर यांनी केले.
पंढरपूर नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम नगरपरिषद शिक्षण समिती सभापती श्री विवेक परदेशी यांच्या हस्ते संपन्न झाला.सर्वप्रथम राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर तालुकास्तरीय क्रीडास्पर्धेत बुद्धीबळ आणि योगासन स्पर्धेतील सर्व सहभागी आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे श्री रवींद्र पवार सर व रणजीत हाके सर यांचेही अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना शिक्षण समिती सभापती श्री विवेक परदेशी यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थांनी जास्तीत जास्त स्पर्धेत भाग ध्यावा असे आव्हाहन केले व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे जाहीर केले, वेळ प्रसंगी प्रोफेशनल कोच किंवा शिक्षक यांना आपण आपल्या शाळेत बोलावू असे सांगितले. न.प.प्राथमिक शिक्षण मंडळाचे केंद्र समन्वयक श्री रामचंद्र बोडरे यांनी शहरातील इतर शाळांपेक्षा लोकमान्य विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक गुणवत्ता असल्याचे मान्य केले. सभापती विवेक परदेशी यांच्या कार्यकाळात शाळेमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले, त्यामुळेच शाळेला विशेष यश मिळत असल्याचे सांगितले.याप्रसंगी मुख्याध्यापक श्री डिंगरे सर,पर्यवेक्षक श्री अभय आराध्ये सर,न.प.प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक श्री नाना नरळे सर आणि श्री गंगनमले सर उपस्थित होते.सूत्रसंचालन श्री लांबतुरे सर यांनी केले.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





