महाविद्यालयातील स्पर्धेनेच विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते -प्राचार्य डॉ. कैलाश करांडे
पंढरपूर LIVE 28 आॅगस्ट 2018
पंढरपूर सिंहगडमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात शुक्रवार दिनांक २४ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी २ वाजता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा पालक मेळावा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात आयोजित केलेल्या पालक मेळाव्याचे प्रास्ताविक करताना इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अल्ताफ मुलाणी म्हणाले, विद्यार्थांच्या सर्वागीण विकासासाठी महाविद्यालय विविध स्पर्धा आयोजित करीत असते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वत:ची कल्पना आत्मसात करून स्पर्धेत सहभाग घेतला तर त्यांना स्वत:ची कला सादर करण्याची संधी मिळत असते. या संधीतूनच विद्यार्थ्यांना नवनवीन काही तरी शिकता येते आणि त्यांच्या ज्ञानात वाढत होते म्हणून प्रत्येक विद्यार्थांनी महाविद्यालयात घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धेत सहभागी होणे म्हत्वाचे आहे. याशिवाय विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती महत्वाची असून महाविद्यालयातील विविध कोर्सेसचा फायदा हि विद्यार्थ्यांनाही होत असल्याचे मत प्रा. अल्ताफ मुलाणी यांनी प्रास्ताविक करताना सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे बोलताना म्हणाले, सद्याचा युवक हा सोशल मिडीयाच्या जाळ्यात फसला जात आहे. यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांकडे वैयक्तिकरित्या लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या मनावर बंधन लादण्यापेक्षा त्यांना विश्वात घेऊन त्यांना चांगले काय अन वाईट काय या गोष्टीबद्दल सांगितले तर मुले ऐकतील. सद्याच्या जगाची गरज खूप वेगळी आहे. महाविद्यालयाने केलेले नियम हे विद्यार्थ्यांच्या चांगल्यासाठी असतात याबाबतीत पालकांनी मुलांना समजून सांगितले पाहिजे. पालकांनी २ वेळा किमान आपल्या पाल्याच्या चौकशीसाठी महाविद्यालयात आले पाहिजे. विद्यार्थांनी या पुढील चार वर्ष मेहनत घेतली तर तुमच्या आयुष्याचे क्ल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असे मत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी पालक मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
दरम्यान पालक प्रतिनिधी तानाजी हेंबाडे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक व सर्वागीण प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. तसेच महाविद्यालय प्राचार्य व प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थीच्या सर्वागीण विकासासाठी घेत असलेल्या परिश्रमाचे कौतुक करत आभार मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार कुमारी जानव्ही पुजारी यांनी मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com