आशुतोष यादव याची एम. बी. बी. एस. शिक्षणासाठी निवड
पंढरपूर LIVE 16 आॅगस्ट 2018
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर येथील आशुतोष दिलीप यादव याची आंबेजोगाई येथील स्वामी रामानंदतिर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. बी. बी. एस.वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली असून यामुळे यादव याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
आशुतोष दिलीप यादव हे इसबावी येथील रहिवासी असून त्याचे माध्यमिक शिक्षण पंढरपूर येथील यशवंत विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात झाले आहे.मार्च 2015 रोजी 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी यादव यास राजश्री शाहू काँलेज लातूर येथील अध्यापक वर्गाचे मार्गदर्शन घेतले होते.सन 2017-18 मध्ये घेण्यात आलेल्या वैद्यकीय शिक्षण परीक्षेत आशुतोष यादव ने यश मिळाले.त्याचे शासकीय कोट्यातून एम. बी. बी. एस. या वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली आहे.अभ्यासातील मेहनत, चिकाटी आणि जिद्द या मुळे हे यश
मिळाल्याचे त्याने सांगितले. अाशुतोषचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि अध्यापक वर्गाकडून कौतुक केले जात आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com